Thursday, April 29, 2010

नाना

हे पाय चालणं शिकले ...
पण त्यांना योग्य मार्ग दाखवला तुम्ही...!!!
हे डोळे बघणं  शिकले ...
पण त्यांना धेय दाखवलं   तुम्ही...!!!
माझ्या मनात असलेला ...
आदराचा विशाल सागर तुम्ही...!!!
आणि माझं प्रेरणास्थान असलेलं ...
उत्तुंग शिखरही तुम्ही...!!! 


No comments:

Post a Comment